Latest Events
ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन व गुरुसाई फाऊंडेशन आयोजित
एन.जी.ओ, सी.एस.आर व निधी संकलन एक दिवसीय कार्यशाळा
कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय:
सामाजिक शैक्षणिक व देवस्थान संस्था नोंदणी प्रक्रिया व कायदेविषयक मार्गदर्शन
सेक्शन -8 कंपनी नोंदणी प्रक्रिया व शासकीय योजना माहिती
इन्कम टॅक्स, ऑडिट प्रक्रिया, 12A & 80G नोंदणी मार्गदर्शन
सी.एस.आर कायदा व निधी मिळवण्याच्या पद्धती:
• सी.एस.आर निधी कसा मिळवावा?
• सी.एस.आर कंपनी माहिती कशी मिळवावी?
एफ.सी.आर.ए नोंदणी व कायदेविषयक मार्गदर्शन
नोंदणी शुल्क: फक्त ₹150/-
दिनांक: 22 जानेवारी 2025
वेळ: सकाळी 9:30 ते सायं 4:30
ठिकाण: सी एस आर डी - सामाजिक कार्य आणि संशोधन संस्था
स्टेशन रोड, हॉटेल फरहत समोर, कॉलेज एरिया, अहिल्या नगर, महाराष्ट्र ४१४००१
संपर्क: 9423673591
समाजसेवेत नवी दिशा मिळवण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच महत्त्वाची!
नोंदणीसाठी लगेच WhatsApp करा!